टीम स्पंदन

आमच्या बद्दल सांगायचे झाल्यास, “स्पंदन” ही आपल्यासारख्याच वाचक आणि लेखक प्रेमींची एक टीम आहे. रोज नवनवीन स्वरुपात प्रसिद्ध होणाऱ्या मराठी साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा हा आमच्या ब्लॉगचा हेतु आहे.

विशेष सूचना :-

या ब्लॉगवर प्रसिद्ध होणारे लेख, कविता, चारोळ्या अथवा इतर साहित्य हे काही प्रमाणात स्वतःचे तर काही संग्राह्य स्वरूपाचे आहे. रोजच्या वाचनातून मिळालेले चांगले साहित्य आम्ही आपणासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. या लेखांच्या/ कवितेच्या मुळच्या लेखकांचे/ कवींचे आम्ही मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो.

प्रसिध्द झालेले साहित्य जर आपल्यापैकी कोणाचे असल्यास अथवा ते कोणाचे आहे हे माहित असल्यास आम्हाला त्यांचे नाव अवश्य कळवा, आम्हाला ते प्रकाशित करण्यास निश्चितच आनंद वाटेल.


आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी…

माझे स्पंदन

माझे स्पंदन | मराठी मन, मराठी स्पंदन..

Blog | Facebook PageTwitter स्पंदन – Android App

WhatsApp Number: +918669057209

Spandan Team आणि या उपक्रमाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला  mazespandan@gmail.com किंवा खाली दिलेला form वर पाठवा. आपल्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत.