माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App
पुस्तक वाचायचं? “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर मिळाली तर?
चकित झालात ना?
हो नक्की मिळतील.
तुमच्या आवडीची सगळीच पुस्तके सध्यातरी उपलब्ध नाहीत पण अशी काही आहेत की जी तुम्हाला नक्की आवडतील.
काही असेच इ-पुस्तके उपलब्ध करून देणारे Android Applications :
Marathi Books and Sahitya | Google Play
Android App | Google Play
Android App | Google Play
Android App | Google Play
Android App | Google Play
Android App | Google Play
Android App |Google Play
Gaban by Premchand in Hindi
Android App | Google Play
Khara Mitra Marathi Story Book | Google Play
युध्दरहस्य Marathi Spy Story | Google Play
Marathi Books and Sahitya | Google Play
Marathi Books Vol2 (Kadambari) | Google Play
Umala Marathi Story Book | Google Play
Marathi Books and Sahitya | Google Play
Android App | Google Play
Netbhet Marathi books Library | Google Play
Novel eLove in Marathi | Google Play
Himalayachi Shikhare by Sane Guruji | Google Play
PDF file शोधात आहात?
याच्यासाठी खालील Links वापरा.
eSahity.com | ई साहित्य प्रतिष्ठान
Netbhet | मराठी पुस्तके – Free Marathi books , Marathi ebooks
मराठी पुस्तके | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
Marathi eBooks Download | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
संत तुकाराम | 17th century poet of India
संग्राह्य| विनायक दामोदर सावरकर
चं.प्र लेखन | Marathi Ebooks
Vishwas Bhide’s Documents | Scribd
SB Dev’s Documents | Scribd
जागतिक पुस्तक दिन – वाचते व्हा! | भुंगा
रसिक | Read Marathi Books Online
Documents matching “MArathi” | Scribd
Marathi Free Books -Watch, Read and Download online free marathi e-books.
Free Marathi Ebooks
मराठी पुस्तकांच्या पंढरीत आपले सहर्ष स्वागत |मराठी पुस्तके
BookGanga – Creation | Publication | Distribution
Marathi Audio books : बोलती पुस्तके
वरील नमूद केलेल्या पुस्तकांची यादी आम्ही Internet वरून मिळवली आहे. यासाठी आम्हाला Quora ह्या website ची खूप मदत झाली.
या संदर्भातील ही एक लिंक, What are some websites to download Marathi eBooks for free?
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
*** असे का ? ***
👌उंदीर दगड असेल तर सर्व त्याची पूजा करतात.
पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही….
👌जर साप दगड असेल तर सर्व त्याची पूजा करतात.
पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात….
👌जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.
पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.!
फक्त हेच मला समजत नाही
जीवनापासून इतका द्वेष आणि
दगडांबद्दल इतका प्रेम का आहे?
👌लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..
तर आपण जिवंत माणसांना मद्दत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.
एकदा विचार करून बघा ….🙏🏻🙏🏻