गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼 🚩हे नवीनवर्ष सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो.
मराठी मन, मराठी स्पंदन..
गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼 🚩हे नवीनवर्ष सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो.
आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे…. पान स्वच्छ लागायचं. खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत. माझ्या … Read More
आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी … Read More
जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More
दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलंही मन तितकचं मोठं असायला पाहिजे..
चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More
उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असतेमाणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…
समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं
मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची अत्यंत मनोभावे, उत्कटतेने, श्रद्धेने पूजाअर्चा करणा-यांची … Read More
कोणतेही काम मनापासून करायचे ही आपली वृत्ती असते. मानवतेची पूजा करणारी ही रास आहे. जनसामान्यांवर प्रेम करणारी ही रास आहे. या राशीचे वैशिष्टय़ म्हणजे एका बाजूला ही रास परंपरेची पूजक … Read More
न्याय व अन्याय या बाबतीत तडजोड न करण्याची आपली वृत्ती आहे. कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्टय़ आहे. शनीकडे संयम आहे, शिस्त आहे, सहनशीलता आहे. विवेक आहे, … Read More
धनू ही राशीचक्रातील नववी रास आहे. ‘अश्वमानव’ हे या राशीचे प्रतीक आहे. या राशीची आकृती म्हणजे कमरेखालील भाग घोडय़ासारखा व कमरेच्या वरील भाग हातात धनुष्य घेऊन शरसंधान करण्याच्या पावित्र्यात असलेला … Read More
वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास आहे. ‘विंचू’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही जल तत्त्वाची व स्थिर रास आहे. ही स्त्री राशी व बहुप्रसव रास आहे. ‘मंगळ’ या ग्रहाचे … Read More
तूळ ही राशी चक्रातील सातवी रास आहे. ‘तराजुची दोन पारडी’ हे या राशीचे प्रतीक आहे. शुक्र या ग्रहाचे या राशीवर स्वामित्त्व आहे. ही रास सौंदर्याची देवता म्हणून ओळखली जाते. ही … Read More
चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More
एक सेमिनार मध्ये पोलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी किस्सा सांगत होता: झालं असं की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते, “😊 उद्या आपण बाहेरगावी जायचं … Read More