संस्कार

अगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक “आईची पुण्याई” लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले! कारचा दरवाजा उघडला, आई … Read More

आठ आण्यातलं लग्न

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी … Read More

प्रेम कुणावर करावं? तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं!

हळदीच्या अंगानं कालच उंबरा ओलांडून सासरी आलेली गीता! एकीकडे नव्या आयुष्याची गुलाबी स्वप्नं रंगवण्यात दंग तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणिवेनं धास्तावलेली. आईबाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. शिक्षणात हुशार, शिवाय खेळ … Read More

स्पर्श वेडा..

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.रोज सकाळी उठून हा वेडा … Read More

भाकरी

सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट,आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9,30 ला सुरवात केलेली केस,अखेर संध्याकाळी 5,45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला … Read More

माझं गाव विकताना पाहिलं

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलंकुठे हजारात, कुठे पाचशेतबरबाद होताना पाहीलं गावाला घडवण्याचे अमीष दाखवुनगावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलंनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मीमाझं गाव विकताना पाहील इतक्या दिवस … Read More

मिडिल-क्लास

मिडिल क्लास का होना भी किसी वरदान से कम नही है कभी बोरियत नहीं होती….!जिंदगी भर कुछ ना कुछ आफत लगी ही रहती है….! मिडिल क्लास वालो की स्थिति सबसे … Read More

स्त्रियांच्या सुंदर छटा

स्त्रीचं जीवनदूध ते तूप”चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो .तिथे एकाच ठिकाणी“दूध, दही, ताक, लोणी, तूप”बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!पाहूया कसे ते..?दूधदूध म्हणजे लग्नापूर्वीचं … Read More

The Great Indian Kitchen

सकाळी ती उठते ….निवडते,सोलते, चिरते,कापते, किसते, वाटते, मळते, लाटते, तळते, शिजवते आणि त्याला वाढते…. सकाळी तो उठतो… फास फुस करत कपालभाती आणि योग करतो..आंघोळ करुन टेबलावर नाश्ता करायला येतो. आवरुन, … Read More

शेतकरी

गवार वीस रुपये…कलिंगडं शंभरला तीन! सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. … Read More

जिलेबी 😋

कोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर…! काय आहे ही जिलेबी..?जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

आपणच आपला करावा विचार

आपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More

Ctrl Z

एका ज्येष्ठ नागरिकास कम्प्युटर शिकणे आहे.इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा. फोन: XXXXXX वृत्तपत्राच्या आतल्या पानावरील या छोट्याश्या चौकटीने माझे लक्ष वेधले. सुट्टीची सकाळ होती. चहाचा कप बाजूला ठेवत मी पेपरची घडी … Read More

लेकीस पत्र ❤️

मुळ लेखक – चार्ली चॅप्लीनमराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर प्रिय मुली,ही रात्रीची वेळ आहे.नाताळची रात्र.माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.तुझी आईही झोपी गेलीय.पण … Read More

अंधश्रद्धा

झोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल! एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी … Read More

वानोळा

परवा माहेरून निघताना असंच कामवाली मावशी म्हटली, “दीदी तू सासरी निघाली आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा.. रिकाम्या हाताने जाऊ नये, तुझे घरचे लोकं काय म्हणतील?” मी फक्त हसले आणि … Read More

सही

अडगळीच्या खोलीमधलंदप्तर आजही जेव्हा दिसतं |मन पुन्हा तरूण होऊनबाकांवरती जाऊन बसतं || प्रार्थनेचा शब्द अन शब्दमाझ्या कानामध्ये घुमतो |गोल करून डबा खायलामग आठवणींचा मेळा जमतो || या सगळ्यात लाल खुणांनीगच्च … Read More

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका!

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत … Read More