चाटण संस्कृती
आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे…. पान स्वच्छ लागायचं. खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत. माझ्या … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे…. पान स्वच्छ लागायचं. खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत. माझ्या … Read More
सकाळी ती उठते ….निवडते,सोलते, चिरते,कापते, किसते, वाटते, मळते, लाटते, तळते, शिजवते आणि त्याला वाढते…. सकाळी तो उठतो… फास फुस करत कपालभाती आणि योग करतो..आंघोळ करुन टेबलावर नाश्ता करायला येतो. आवरुन, … Read More
जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More
दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलंही मन तितकचं मोठं असायला पाहिजे..
चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More
तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते तर तुमचं वागणं तुमचे संस्कार…
उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असतेमाणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…
समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!
व्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. 🍾 ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो.आज कोणता खंबा आणावा ? 🥃🍷 याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा … Read More
एक सेमिनार मध्ये पोलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी किस्सा सांगत होता: झालं असं की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते, “😊 उद्या आपण बाहेरगावी जायचं … Read More
आपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More
झोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल! एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी … Read More
आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं … Read More
कॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे । सापशिडी आणि बुद्धीबळ खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे । जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More