आज प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद हा असतोच अणि तो असायलाच हवा. कारण छंद हा असा एक दुवा आहे जो आपल्या जीवणातील निरसता दुर करत असतो व आपल्या जीवणाला अधिक आनंदी अणि रसाळ अणि मधाळ बनवत असतो अणि याच छंदामुळे आपण उत्साहाने भरून जात असतो व त्याच बरोबर त्यामुळे आपण आनंद मनोरंजना बरोबरच ज्ञानही मिळवित असतो.
असाच एक छंद म्हणजे वाचन.
पुस्तके वाचायला कोणाला नाही आवडतं? आणि त्यातही ती पुस्तके मोफत असली तर..! मग तर दुग्धशर्करा योग..
प्रत्येकाला पुस्तक विकत घेण्याचा खर्च आणि त्यांचा सांभाळ परवडत नाही पण वाचायची इच्छा मात्र प्रत्येकाला असते. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ५००० हुन जास्त पुस्तके डाउनलोड करता येणाऱ्या वेबसाइट्सच्या लिंक्स..
eSahity.com | ई साहित्य प्रतिष्ठान

Netbhet | मराठी पुस्तके – Free Marathi books , Marathi ebooks

मराठी पुस्तके | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
Marathi eBooks Download | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
संत तुकाराम | 17th century poet of India
संग्राह्य| विनायक दामोदर सावरकर
चं.प्र लेखन | Marathi Ebooks
Vishwas Bhide’s Documents | Scribd
SB Dev’s Documents | Scribd

जागतिक पुस्तक दिन – वाचते व्हा! | भुंगा
रसिक | Read Marathi Books Online
Documents matching “MArathi” | Scribd
Marathi Free Books -Watch, Read and Download online free marathi e-books.
Free Marathi Ebooks
मराठी पुस्तकांच्या पंढरीत आपले सहर्ष स्वागत |मराठी पुस्तके
BookGanga – Creation | Publication | Distribution
Marathi Audio books : बोलती पुस्तकेBuy Website Traffic
ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत,
सह्याद्री प्रतिष्ठान
वरील नमूद केलेल्या पुस्तकांची यादी आम्ही Internet वरून मिळवली आहे. यासाठी आम्हाला Quora ह्या website ची खूप मदत झाली.
या संदर्भातील ही एक लिंक, What are some websites to download Marathi eBooks for free?
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)