याला जीवन ऐसे नाव..!

जस जसं वय वाढते आणि मी माझ्या आयुष्याकडे जेंव्हा वळुन बघतो, तेंव्हा तेंव्हा विचार करतो की मी काय काय केलं! काय करायचं होतं, काय ठरवलं होतं, काय झालो, काय केलं … Read More

चमचा..!

चमचा… या जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याचा चमच्याशी संबंध आला नसेल…माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटचं गंगाजल तोंडात पडेपर्यंत चमच्यांचा प्रवास माणसासोबत संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो… आपण जन्माला आलो … Read More

संस्कार

एक बँक मॅनेजर गोष्ट सांगतो. मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर ! एक पत्नी व तीन मुले असा सुखी संसार. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्याने आयुष्याची घडीदेखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. … Read More

स्वयंप्रकाशी रवी

“सर, ओळखलं का??”कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. … Read More

सोन्याची कुऱ्हाड

वैशाली उभं असलेल्या जमिनीचे, जगन्नाथ शेट्टींना पत्र ✉️ ‘सोन्याची कुऱ्हाड’ अण्णा, पहिल्यांदा तुला बघितलं आणि तुझे मनसुबे ऐकले, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. तसं बघायला गेलं तर मी पहिल्यापासूनच नशीबवान … Read More

विज्ञानलेखक – अनंत पांडुरंग देशपांडे

देशपांडे, अनंत पांडुरंग विज्ञानलेखक जन्मदिन – १५ डिसेंबर १९४२ अनंत पांडुरंग देशपांडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी … Read More

सकारात्मकता

माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत … Read More

बारामतीचा वाघ

वाघ म्हणजे निर्भयतेचे प्रतिक ! तो कुणाच्या मर्जी संपादनासाठी जंगलात भटकत नाही, त्याचा वावर असतो स्वत:च्या मर्जीनुसार ! त्याचा हा बेदरकारपणा अहंकार नसतो , तो त्याचा रूबाब आणि आत्मविश्वास असतो. … Read More

ओढ्याकाठचे_गूढ

अख्ख्या गावात त्या प्रकाराची चर्चा सुरू होती.तो प्रकारही तसा विचित्रच होता.. एखाद्या नामवंत घराण्यातील नव्या नवलाईच्या सुनेने चक्क ओढ्याकाठी राहायला जावे म्हणजे काय ? भला थोरला वाडा सोडून ती खळखळत्या … Read More

रेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात?

रेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात? IRCTC तुम्हाला जागा निवडण्याची परवानगी का देत नाही? यामागील तांत्रिक कारण भौतिकशास्त्र आहे यावर तुमचा विश्वास असेल का? ट्रेनमध्ये सीट बुक करणे हे थिएटरमध्ये … Read More

जलसमाधी

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो. त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात. ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत … Read More

झरा

शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा … Read More

आई

मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना, “love you All”  असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही.  पण त्यांना जाणवलं की, खरंतर … Read More

डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More

अजिंक्य शंकर जाधव

शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं. शंकरने गावी फोन केला. “मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. … Read More

हक्काची ठिकाणं..

संवाद …….. “अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय?”” काही नाही रे…”” नाही कसं ? काय झालंय..बोल ना ..”आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली … Read More

आणि विठ्ठल हसला…

#नि:शब्द… आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – … Read More

जोस अल्वारेंगा

अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत…ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस अल्वारेंगा… अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत … Read More

विश्वस्त

आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्या कडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉप च्या समोर बसलेल्या!म्हंटलं “आजी काय … Read More

सेल्समन

एका अमेरिकन मॉल मधे मालक एका नविन सेल्समन वर ओरडत होता. दिवसभरात फ़क्त एक ग्राहक केले म्हणून. मालक – “इतर सेल्समननी 20 ते 25 ग्राहक केलेत आणि तू फ़क्त एकच?किती … Read More