आध्यात्मिक: उपयुक्त माहिती

उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More

तरूणाई

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More

बघा तुम्हालाच कसं वाटतंय…

नक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय! रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा … Read More

१०० रुपयांची नोट

चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More

बाप का बापडा?

बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More

टर्मिनेशन लेटर कि राजीनामा?

कंपनी जेंव्हा राजीनामा देण्यास दबाव टाकते त्यावेळी टर्मिनेशन लेटर घ्यायचं कि राजीनामा द्यायचा? याबाबतचा संपूर्ण तपशील जाणून घ्या. प्रत्येक नोकरदाराच्या जीवनात नोकरी / जॉब ही महत्वाची गोष्ट आहे. कारण नोकरी … Read More

मी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो…

देवाशप्पथ खरं सांगतोय, खोटं सांगणार नाही. आयुष्यात मी आजपर्यंत 23 पोरींवर मनापासून प्रेम केलयं. अगदी आठवीत असल्यापासून मी प्रेम करायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत (म्हणजे आता मी एका मुलाचा बाप … Read More

माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App

पुस्तक वाचायचं? “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या … Read More

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂 आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी … Read More

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

🦋 आयुष्याचा निर्णय कुणाचा ? 🦋 सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक ” द गर्ल हू चोज्” रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु … Read More

सकारात्मक ऊर्जा

  रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी … Read More

साखरझोप

  सकाळचे सहा वाजले असतील… तो आजून झोपलेलाच… तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये … Read More

दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.

  गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार … Read More

किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार

“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल. साभार – टीम मन माझे, लेखक/कवी (छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.) साधारण २००४ च्या सुमारासची … Read More

लाईफ

वाचा एकदा खूप मस्त आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल तुम्हाला…. एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन … Read More

चांगली व्यक्ति कशी ओळखावी?

व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More

ळ’ अक्षर नसेल तर

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More

मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More

श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो.  हमखास एक निबंध पण लिहावा लागतो.  ‘अतिशय ईमानी प्राणी, … Read More

अकल्पित

माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती. विजय एक बडा सरकारी अधिकारी. … Read More