सही
अडगळीच्या खोलीमधलंदप्तर आजही जेव्हा दिसतं |मन पुन्हा तरूण होऊनबाकांवरती जाऊन बसतं || प्रार्थनेचा शब्द अन शब्दमाझ्या कानामध्ये घुमतो |गोल करून डबा खायलामग आठवणींचा मेळा जमतो || या सगळ्यात लाल खुणांनीगच्च … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्यावर टोपी… नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन… अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. “कसे आहात गुरुजी?’ वगैरे वास्तपुस्त व्हायची. … Read More