डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

अडाणी आईवडील

मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला … अग… छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत… शालांत परिक्षेत..! आई किचनमधुन … Read More

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More

जिंदगी ना मिलेगी दोबारा…

  आपण स्पंदन वरचा, जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकणारा तसेच वाचकांच्या प्रसिद्धीस उतरलेला आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं लेख वाचलास का? एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही … Read More

मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More

एटीकेट

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत! – पु. ल. देशपांडे सगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि … Read More

आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…

शुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं! पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ? At … Read More