
तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते तर तुमचं वागणं तुमचे संस्कार…
तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते तर तुमचं वागणं तुमचे संस्कार…
उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असते
माणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…
समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं
आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होत नसतात काहींशी तडजोड ही करावीच लागते.. 🎯
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)