मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार

वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर उपलब्ध आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ट्ये विषद केली, यापैकी … Read More

अजिंक्य शंकर जाधव

शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं. शंकरने गावी फोन केला. “मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. … Read More

आणि विठ्ठल हसला…

#नि:शब्द… आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – … Read More

मुक्त

रविवार बागलांच्या घरी अंमळ उशिराच उगवला. वहिनी गेल्याच्या धक्क्यातून दोन महिन्यांनीसुद्धा त्यांचा एकुलता एक मुलगा पराग पुरता सावरला नव्हता. नऊ वाजल्याचे लक्षात येताच त्याने बेडरूम च्या खिडकीत मोबाईलमधे रममाण झालेल्या … Read More

डालडा आणि मराठी माणूस

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता. डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. … Read More

शिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..

शिवाजी महाराजांच्या काळात सिमेंट म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गुळ, डिंक, कडुनिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा यांचे मिश्रण होय.म्हणून हे किल्ले अजून टिकून आहे. … Read More

तुझ्या-माझ्या नात्यातला चैत्रबन..

कसं सांगू? काय सांगू? कशाबद्दल सांगू? तुझ्या-माझ्या नात्याबद्दल. आता या नात्याला कुठल्या नावाची समर्थनं नकोशी झालीयत मला. कोणी चिडवलं तर गम नाही. पण का? मी तुझ्याशी बोललो तर दुसऱ्याला त्रास … Read More

मुलींना ओळखणं कठीण असतं…

मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜 तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं … Read More

प्रेमाचा अर्थ….

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More

स्त्रीप्रधान

एका राजाने,एक सर्व्हे करायचा विचार केला .आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतंबायको कीस्वतः नवरा,,,,,??🤷🏻‍♂🤷🏻‍♂त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात … Read More

आठ आण्यातलं लग्न

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी … Read More

स्त्रियांच्या सुंदर छटा

स्त्रीचं जीवनदूध ते तूप”चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो .तिथे एकाच ठिकाणी“दूध, दही, ताक, लोणी, तूप”बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!पाहूया कसे ते..?दूधदूध म्हणजे लग्नापूर्वीचं … Read More

जुनं ते सोनं

जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

अंधश्रद्धा

झोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल! एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी … Read More

स्वराज्य आणि रामराज्य..

श्री शिवछत्रपतींच्या इतिहासात अनेक लेखकांना त्यांच्या स्वमताला अनुकूल असणारे मत शोधायचा ध्यास लागलेला असतो. विविध हेतू ठेऊन निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय संघटना स्वत:चे मत हे समाजमत म्हणून मान्यता पावले … Read More

उत्तम असामान्य ज्ञान

हे आपणास माहित आहे का? गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते. मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत. “The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात इंग्रजीचे सर्व अक्षर … Read More

लॉकडाऊन मधली घरं.

आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं … Read More

वानोळा

परवा माहेरून निघताना असंच कामवाली मावशी म्हटली, “दीदी तू सासरी निघाली आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा.. रिकाम्या हाताने जाऊ नये, तुझे घरचे लोकं काय म्हणतील?” मी फक्त हसले आणि … Read More

मंत्रपुष्पांजली

खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध … Read More