०४.०२ आजचा विचार

समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!

०३.०२ आजचा विचार

वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं

०२.०१ आजचा विचार

आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

एटीकेट

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत! – पु. ल. देशपांडे सगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि … Read More