मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार

वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर उपलब्ध आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ट्ये विषद केली, यापैकी … Read More

स्त्रीप्रधान

एका राजाने,एक सर्व्हे करायचा विचार केला .आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतंबायको कीस्वतः नवरा,,,,,??🤷🏻‍♂🤷🏻‍♂त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात … Read More

सियाचीन: एक अनुभव

चित्रपटगृहामध्ये सुरवातीला जे राष्ट्रगीत दाखवलं जातं त्यात सियाचीनमध्ये भारतीय लष्कर प्रचंड थंडीत राष्ट्रध्वज उभारतानाची फिल्म आपल्यापैकी प्रत्येकानं बघितली असेल. ही फिल्म बघताना मला तर दरवेळी भरून येतं. इतक्या प्रचंड थंडीत … Read More

०२.०१ आजचा विचार

आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

बाप का बापडा?

बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More

गणेशोत्सव विशेष: उत्सव त्यातल्या “माणसां”चा असतो..

चहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता… “अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना ‘विसर्जन तलावापर्यंत … Read More

Vacuum Cleaner

मिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… … Read More

बंद मूठ

  भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, ”मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?” आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी … Read More

कथा: बाटलीभर पाणी

तो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं, त्यालाही दोन दिवस झाले होते, आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं, हताश होऊन … Read More

पालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी??

मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?? एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग … Read More

डॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती

डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More

माझी निवड चुकली तर नाही ना?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?” वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ … Read More