आणि विठ्ठल हसला…
#नि:शब्द… आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
#नि:शब्द… आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – … Read More
घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More
उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More
मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More
सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More
पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेबांवरील लेखाला पुन्हा उजाळा- मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून … Read More
एका राजाने,एक सर्व्हे करायचा विचार केला .आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतंबायको कीस्वतः नवरा,,,,,??🤷🏻♂🤷🏻♂त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात … Read More
स्त्रीचं जीवनदूध ते तूप”चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो .तिथे एकाच ठिकाणी“दूध, दही, ताक, लोणी, तूप”बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!पाहूया कसे ते..?दूधदूध म्हणजे लग्नापूर्वीचं … Read More
चित्रपटगृहामध्ये सुरवातीला जे राष्ट्रगीत दाखवलं जातं त्यात सियाचीनमध्ये भारतीय लष्कर प्रचंड थंडीत राष्ट्रध्वज उभारतानाची फिल्म आपल्यापैकी प्रत्येकानं बघितली असेल. ही फिल्म बघताना मला तर दरवेळी भरून येतं. इतक्या प्रचंड थंडीत … Read More
बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More
रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी … Read More
गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार … Read More
पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या … Read More
“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल. साभार – टीम मन माझे, लेखक/कवी (छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.) साधारण २००४ च्या सुमारासची … Read More
व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More
आज सकाळीच whatsapp वर एक मेसेज वाचला. तसं म्हटलं तर whatsapp वर फालतू मेसेज रोजच येत असतात, पण त्यातला फालतूपणा हा, ज्याला किमान डोकं आहे अशा माणसाला फारसा प्रयत्न न … Read More