मीन – वार्षिक राशीभविष्य २०२१

मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची अत्यंत मनोभावे, उत्कटतेने, श्रद्धेने पूजाअर्चा करणा-यांची … Read More

ओळख राशींची – मीन

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची … Read More

ओळख राशींची – मेष

‘मेष’ ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नी तत्त्वाची व रजोगुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ही पुरुष रास आहे. तसेच अल्पप्रसव व चररास … Read More