तरूणाई
मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेबांवरील लेखाला पुन्हा उजाळा- मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून … Read More
आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं … Read More
बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More
मिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… … Read More
पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या … Read More
तो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं, त्यालाही दोन दिवस झाले होते, आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं, हताश होऊन … Read More
मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?? एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग … Read More
डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More
एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?” वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ … Read More
ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात. आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. … Read More
हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार .. ★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो…. ★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ…. ★ मृत्यूला सांगाव., … Read More