ओळख राशींची – मकर

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन मकर ही राशी चक्रातील दहावी रास आहे. ‘खालील अर्धा भाग मगरीसारखा अगर सुसरीसारखा तर वरील अर्धा भाग हरिणासारखा’ हे या राशीचे प्रतीक आहे. मगर … Read More

ओळख राशींची – धनू

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन धनू ही राशीचक्रातील नववी रास आहे. ‘अश्वमानव’ हे या राशीचे प्रतीक आहे. या राशीची आकृती म्हणजे कमरेखालील भाग घोडय़ासारखा व कमरेच्या वरील भाग हातात … Read More

ओळख राशींची – वृश्चिक

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास आहे. ‘विंचू’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही जल तत्त्वाची व स्थिर रास आहे. ही स्त्री राशी व … Read More

ओळख राशींची – तूळ

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन तूळ ही राशी चक्रातील सातवी रास आहे. ‘तराजुची दोन पारडी’ हे या राशीचे प्रतीक आहे. शुक्र या ग्रहाचे या राशीवर स्वामित्त्व आहे. ही रास … Read More

ओळख राशींची – कन्या

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन कन्या ही राशी चक्रातील सहावी रास आहे. ही पृथ्वी तत्त्वाची द्विस्वभाव व स्त्री राशी आहे. बुध या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. हातात फुलांची … Read More

ओळख राशींची – सिंह

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन सिंह ही राशी चक्रातील पाचवी रास आहे. जंगलाचा राजा ‘सिंह’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नितत्त्वाची रास आहे. स्थिर रास आहे. तसेच अल्पप्रसव … Read More

ओळख राशींची – कर्क

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन कर्क ही राशीचक्रातील चौथी रास आहे. ही चर रास असून बहुप्रसव राशी आहे. ही स्त्री रास व जल राशी आहे. या राशीवर चंद्राचे स्वामित्व … Read More

ओळख राशींची – मिथुन

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन मिथुन ही राशी चक्रातील तिसरी रास आहे. स्त्री व पुरुषाचे जोडपे हे या राशीचे प्रतीक आहे. ही वायू तत्त्वाची व द्विस्वभाव राशी आहे. बुध … Read More

ओळख राशींची – वृषभ

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन वृषभ ही राशी चक्रातील दुसरी रास आहे. धष्टपुष्ट बैल ही या राशीची आकृती आहे. भरपूर ताकद व शक्ती, धिमा व शांत; परंतु खवळला तर … Read More

ओळख राशींची – मेष

‘मेष’ ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नी तत्त्वाची व रजोगुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ही पुरुष रास आहे. तसेच अल्पप्रसव व चररास … Read More