ब्लॉक अनब्लॉक
मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔 थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल.. हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔 थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल.. हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते … Read More
कॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे । सापशिडी आणि बुद्धीबळ खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे । जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More
समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं
चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More
आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, प्रगती व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा!!
मुळ लेखक – चार्ली चॅप्लीनमराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर प्रिय मुली,ही रात्रीची वेळ आहे.नाताळची रात्र.माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.तुझी आईही झोपी गेलीय.पण … Read More
कपाळावर लिहिलेल #नशीब टाचेला #भेगा पडल्याशिवाय खरं होत नाही..~ अनामिक
आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं … Read More
बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More
देवाशप्पथ खरं सांगतोय, खोटं सांगणार नाही. आयुष्यात मी आजपर्यंत 23 पोरींवर मनापासून प्रेम केलयं. अगदी आठवीत असल्यापासून मी प्रेम करायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत (म्हणजे आता मी एका मुलाचा बाप … Read More
“ती दोघेही‘ आपल्या आयुष्यात बरोबर चालत असतात; पण भावनांच्या पायवाटेवर चालताना “तो‘ मात्र कुठेतरी थोडासा मागे राहतो… प्रत्येक जण “तिच्या‘वर वारेमाप लिहितो, … Read More
Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More
विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे … Read More
रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी … Read More