साखरझोप
सकाळचे सहा वाजले असतील… तो आजून झोपलेलाच… तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये … Read More
मराठी मन, मराठी स्पंदन..
गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार … Read More
काळजी स्वतःची … ती कशी घ्यायची? काळ-काम-वेगाचं गणित तर पाळायलाच हवं, त्याला इलाज नाही; पण सकस खाणं-पिणं, चांगलं वाचणं-बिचणं आणि पॉझिटिव्ह विचार करणं, आपली विनोदबुद्धी – सेन्स ऑफ ह्युमर जागृत … Read More
माझा मूड, माझी आवड, माझ्या फिलिंग्ज, मला आत्ता काय वाटतं, माझ्या डोक्यात काय किडे झालेत, मला कशाचा त्रास होतोय. एकदा एका साधूकडे एक तरुण मुलगा जातो. म्हणतो गुरुजी, मला एखादं … Read More
“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल. साभार – टीम मन माझे, लेखक/कवी (छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.) साधारण २००४ च्या सुमारासची … Read More
दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More
एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात. मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. … Read More
तो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं, त्यालाही दोन दिवस झाले होते, आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं, हताश होऊन … Read More
व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More
‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More
कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More
अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो. हमखास एक निबंध पण लिहावा लागतो. ‘अतिशय ईमानी प्राणी, … Read More
आज सकाळीच whatsapp वर एक मेसेज वाचला. तसं म्हटलं तर whatsapp वर फालतू मेसेज रोजच येत असतात, पण त्यातला फालतूपणा हा, ज्याला किमान डोकं आहे अशा माणसाला फारसा प्रयत्न न … Read More
मुलांच्या प्रगतीला पोषक गोष्टी करणं चूक आहे का डॉक्टर?’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं … Read More