डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More

ब्लॉक अनब्लॉक

  मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔 थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल.. हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते … Read More

आध्यात्मिक: उपयुक्त माहिती

उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More

तरूणाई

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More

प्रेमाचा अर्थ….

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More

कविता: Whatsapp Admin साठी

  सोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं आईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं ‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट अँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट जरी त्यात त्याची काहीच नसते चुक, तरी … Read More

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका!

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत … Read More

बाप का बापडा?

बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More

अडाणी आईवडील

मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला … अग… छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत… शालांत परिक्षेत..! आई किचनमधुन … Read More

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More

जिंदगी

: क्या खुब लिखा है किसी ने… बक्श देता है खुदा उनको, जिनकी किस्मत ख़राब होती है…!! वो हरगिज नहीं बक्शे जाते है, जिनकी नियत खराब होती है…!! न मेरा … Read More

नेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More

SMS : आमची भाषा…

एवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच.! कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी … Read More

ळ’ अक्षर नसेल तर

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More

मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More

अन्न हे पुर्णब्रम्ह

एका लग्नाला गेलो. जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते. स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुदर … Read More

गणूची आई

एका गावात कोर्टाच्या इमारती जवळ एका माणसाचं घर होतं. पहिली बायको सतत आजारी त्यामुळे सोय म्हणून त्याने दुसरं लग्न केलं दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची. पहिली आपली बघावं … Read More

WhatsApp च्या पोतडीतून… भाग १

हर चीज का नशा अलग होता है हर चाँद का दीदार अलग होता है किसी एक कंपनी में जिंदगी बरबाद मत करना क्यूं की… हर कंपनी का पगार अलग होता … Read More

या आईला काही कळतच नाही…

  या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही … Read More

एक प्रेरणा……अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं…..

मागे काही दिवसांपूर्वी ऑफिस वेळेत मध्ये एका मैत्रिणीकडून हा Email मिळाला. तसे पण Email च्या लांबीवरून वरून तो वाचण्याची माझी जुनी पद्धत. जेवढी कमी लांबी तेवढे वाचण्याचे chances जास्त. पण … Read More