मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More

श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो.  हमखास एक निबंध पण लिहावा लागतो.  ‘अतिशय ईमानी प्राणी, … Read More

अकल्पित

माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती. विजय एक बडा सरकारी अधिकारी. … Read More

WhatsApp च्या पोतडीतून… भाग १

हर चीज का नशा अलग होता है हर चाँद का दीदार अलग होता है किसी एक कंपनी में जिंदगी बरबाद मत करना क्यूं की… हर कंपनी का पगार अलग होता … Read More

सक्सेस – बेस्ट ऑफ़ नेपोलियन

नेपोलिअन हिल (ऑक्टोबर २६, इ.स.१८८३ – नोव्हेंबर ८, इ.स.१९७०) एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक. थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधीक खपाच्या पुस्तकाचे मुळ लेखक. स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर … Read More

या आईला काही कळतच नाही…

  या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही … Read More

पसायदान

पसायदान आणि त्याचा मराठी अर्थ… संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या … Read More

Fathers Day Special – बाप…

बायको “गोड बातमी” सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो… नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…. बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर … Read More

मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा?

एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते. Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, “tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे … Read More

शब्द…

🎊🎊🎊* शब्द *🎊🎊🎊 शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला, शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला, शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ, शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो … Read More

बाप झालास ना…

बाप झालास ना आता तर , बापाच्या इमानास जाग बाळांना लाज वाटणार नाही अस, आयुष्यभर वाग वळवाच्या वादळी पावसागत कोणावर आता कडाडू नको ठासुन भरलेली जवानीची तोफ उगीच तोंडावाटे धडाडू … Read More

एक प्रेरणा……अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं…..

मागे काही दिवसांपूर्वी ऑफिस वेळेत मध्ये एका मैत्रिणीकडून हा Email मिळाला. तसे पण Email च्या लांबीवरून वरून तो वाचण्याची माझी जुनी पद्धत. जेवढी कमी लांबी तेवढे वाचण्याचे chances जास्त. पण … Read More

परी

मी कुठे म्हणालो ‘ परी’ मिळावी फक्त जरा ‘बरी’ मिळावी, प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक ‘तरी’ मिळावी!! स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी… हवीहवीशी एक जखम एकदातरी उरी … Read More

WhatsApp च्या पोतडीतून… भाग २

अप्रतिम Quotes about life, Friendship and दुनियादारी. भगवान से वरदान माँगा कि दुश्मनों से पीछा छुड़वा दो, अचानक दोस्त कम हो गए… º•○●º•○●º•○●º•○●º•○● ” जितनी भीड़, बढ़ रही ज़माने में..। … Read More

व.पु.मय होताना..

“कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही……. पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत…. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !” मागच्या काही दिवसात  ह्या ओळी वाचनात आल्या. माझ्या BE मधील … Read More

दृष्टी..

मराठी स्क्रॅप – नक्की वाचा ही गोष्ट… आणि आवडल्यास शेअर करा…!!! एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला… त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही… तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील … Read More

स्वत:विषयी काय सांगाल?

या प्रश्नाचं खरं खरं उत्तर ज्याला देता येतं, त्यालाच उत्तम करिअर संधी आहे, असं समजा! ———————————————————– स्वत:विषयी काय सांगाल, हे जर आपण एखाद्याला विचारलं तर त्या व्यक्तीला खूप विचार करावा … Read More