वास्तूशास्र – स्टोअर रूम

  • स्टोअर रूममध्ये (साठवणूकीची खोली) कपाट दक्षिण आणि पश्चिम दिशेला ठेवावे.
  • दिवाण किंवा पलंगाखाली वस्तूंची साठवण कधीही करू नये. कारण त्यामुळे घरातील चुंबकीय वातावरण बिघडते.
  • ज्या घरांमध्ये ईशान्य दिशेला स्टोअर रूमची व्यवस्था आहे, तेथून लगेच काढून टाकावे. असे मानले जाते की हे खूप अशुभ असेल आणि याचा परिणाम घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होतो.
  • स्टोअर रूममध्ये खाण्याचे पदार्थ दक्षिणेकडे एकत्र करून ठेवले तर घरातील माणसांमध्ये गैरसमजुती आणि वादविवादास खतपाणी मिळते.
  • गडद काळा किंवा गडद निळा रंग स्टोअर रूमकरता योग्य आहे.
  • जर स्टोअर रूम तळघरात असेल तर तीस कधीही रिकामी ठेऊ नका. 

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: